भारतीय रस्त्यांवर चार दशकांची सत्ता अन मारुती सुझुकीचा कॉमन मॅन ते इलेक्ट्रिक फ्युचर चा अनोखा प्रवास..!
विशेष वृत्तभारतातील सर्वसामान्य कुटुंबाला स्वतःच्या कारचे स्वप्न दाखवणारी आणि ते पूर्ण करणारी ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड...
