उद्योग

शरद पवार साहेबांच्या राजकारणाची पहिली पायरी आणि काकडे कुटुंबाची ६ दशकांची एकनिष्ठता,एका राजकीय प्रवासाची मार्मिक गाथा..!

निंबुतबारामती तालुक्याच्या राजकारणात अनेक समीकरणे घडली आणि बदलली, पण काही नाती काळाच्या कसोटीवर कायम सोन्यासारखी चकाकली. या अशाच एका राजकीय...

भारतीय रस्ते आणि कारमधील स्मार्ट तंत्रज्ञान, ADAS आणि आधुनिक फीचर्स खरंच किती उपयोगी..?

विशेष प्रतिनिधी आजकाल नवीन कार खरेदी करताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्या ADAS -ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, ३६०-डिग्री कॅमेरा, क्रूझ...

सोमेश्वरची राजकीय धडधड वाढली..! शिफारशीवर नाही,तर मेरिटवरच ठरणार उमेदवारीचा गुलाल अन उमेदवारांची धाकधूक शिगेला..?

सोमेश्वरनगरसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या ऐन रंगात आली असून, उमेदवारी अर्जांच्या माघारीचा दिवस म्हणजेच ३० तारीख जशी जवळ...

सोमेश्वर ची निवडणूक चौरंगी होणार ? कार्यक्रम लागला, रंगत वाढली..!

सोमेश्वर नगर बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर येथील सन २०२६...

मुंबई ३.० येतंय ! महामुंबई अटल सेतू आणि विमानतळाजवळ उभं राहणार एक अत्याधुनिक आणि शाश्वत शहर..!

Baramatiमुंबई महानगर प्रदेशाचा आवाका आणि भविष्यातील विस्तार आणखी वाढवण्यासाठी 'मुंबई ३.०' - 'महामुंबई' नावाने एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि नवीन शहर...

नंदन दूध प्रकल्पाकडून-बारामती तालुका सह संघ दूध खरेदी दरात वाढ, प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ जाहीर..!

बारामतीबारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (नंदन दूध प्रकल्प) कडून दूध उत्पादकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. दुधाच्या...

तुकाराम मुंडेंचा भन्नाट किस्सा- मी ड्रिंक घेतोय, टेस्ट बरोबर नाही, टीम पाठवा..!

अल्कोहॉलिक आणि नॉन-अल्कोहॉलिक ड्रिंक्सची गुणवत्ता, लेबलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रक्रिया एफडीएच्या (FDA) अधिकारात येत असून, सध्या या संदर्भातील कामांचे नियोजन करण्यात...

विशेष ऐतिहासिक वृत्तांत…सायकलवरून शिवार फिरत उभा राहिलेला ‘सोमेश्वर’, महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील एक सोनेरी पान..!

श्री चंद्रजित काकडे बारामती / सोमेश्वर नगर -महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला समृद्धीची नवी दिशा देणारा आणि बारामती, पुरंदर व फलटण-खंडाळा परिसराचा...

श्री सोमेश्वर कारखान्याचे अनुदाना बाबत फसवे धोरण,सभासदांची दिशाभुल थांबवावी.!! श्री सतिशभैया काकडे

सोमेश्वरनगर,बारामती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकतीच अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्यावधी रूपये खर्चुन विस्तारवाढ...

श्री सोमेश्वर कारखान्याला व्याज द्यावे लागणे,ही भुषणावह बाब नसुन कमी पणाची बाब आहे.!! श्री सतिशभैया काकडे

सोमेश्वरनगर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील ४ गाळप हंगामामध्ये FRP रक्कम वेळेवर नदिल्यामुळे कारखान्यास त्यावरील व्याज कृती समितीने वसुल...

You may have missed