नंदन दूध प्रकल्पाकडून-बारामती तालुका सह संघ दूध खरेदी दरात वाढ, प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ जाहीर..!

0
Screenshot_20260814_185229_Google
Spread the love

बारामती
बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (नंदन दूध प्रकल्प) कडून दूध उत्पादकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर १.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
नवीन दर १६ ऑगस्ट २०२६ पासून प्रभावी होणार आहेत..!

वाढ: प्रतिलिटर ₹ १.५०
नवीन दर: ₹ ४०.०० प्रतिलिटर (गाय दूध: Fat – 3.5 / SNF – 8.5)
SNF कपात – ₹ ०.३० पैसे

या बदलाची सर्व संबंधित दूध संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ‘नंदन’ दूध प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे. या दरवाढीमुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळणार आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed