अमेरिकेतही विठ्ठल नामाचा गजर! वाशिंग्टन राज्यातील सिएटल शहरात आषाढी एकादशी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न..!
सिएटल, वाशिंग्टन (अमेरिका) "ज्ञानबा तुकाराम..." आणि "विठ्ठल रुक्मिणी माता की जय..." च्या जयघोषाने नुकताच अमेरिकेतील वाशिंग्टन राज्यातील सिएटल (Seattle) शहर...
