Month: October 2026

निरा-बारामती महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू-अज्ञात चालकावर गुन्हा दाखल..!

वडगाव निंबाळकरनिरा-बारामती राज्यमार्गावरील सोरटेवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे....

शरद पवार साहेबांच्या राजकारणाची पहिली पायरी आणि काकडे कुटुंबाची ६ दशकांची एकनिष्ठता,एका राजकीय प्रवासाची मार्मिक गाथा..!

निंबुतबारामती तालुक्याच्या राजकारणात अनेक समीकरणे घडली आणि बदलली, पण काही नाती काळाच्या कसोटीवर कायम सोन्यासारखी चकाकली. या अशाच एका राजकीय...

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई,अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस सोलापूर जिल्ह्यातून अटक..!

वडगाव निंबाळकर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या...

वडगाव निंबाळकर पोलिसांकडून दोन इसमांना दोन वर्षांसाठी हद्दपार, हद्दपार आदेशाची अंमलबजावणी पूर्ण..!

वडगाव निंबाळकर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन...

कोहाळे बुद्रुक येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,चार जणांवर गुन्हा दाखल..!

वडगाव निंबाळकरमौजे कोहाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील फॉरेस्ट परिसरात कठीणपुल ते लाटे रोडवर सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर वडगाव...

वडगाव निंबाळकर पोलिसांचा चोरट्यांना दणका,दुचाकी चोरीप्रकरणी जिंतीच्या दोघांना अटक..!

​वडगाव निंबाळकर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना...

सोमेश्वर कारखाना निवडणूक -प्रवीण मगर यांचा राष्ट्रवादीच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलला जाहीर पाठिंबा,’कारखान्याचे हित अन् सभासदांचे कल्याण हीच माझी प्राथमिकता’..!

सोमेश्वरनगर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची (२०२६-३१) रणधुमाळी सध्या रंगात आली असून, निवडणुकीच्या तोंडावर एक अत्यंत महत्त्वाची आणि...

You may have missed