संमिश्र

एमजी मोटर्स आणि जेएसडब्ल्यू ग्रुपची धोरणात्मक भागीदारी आणि भविष्यातील वाटचाल..!

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या मोठे बदल होत असून, प्रसिद्ध ब्रँड एमजी मोटर्स आणि भारतातील आघाडीचा उद्योग समूह जेएसडब्ल्यू ग्रुप यांच्यातील...

मुस्लिम धर्माचे प्रमुख सण रमजान ईद, बकरी ईद आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी,एक सर्वसमावेशक आढावा..!

निराइस्लाम धर्मात वर्षभरात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात, त्यापैकी रमजान ईद (ईद-उल-फित्र), बकरी ईद (ईद-उल-अधा) आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे...

मुंबई ३.० येतंय ! महामुंबई अटल सेतू आणि विमानतळाजवळ उभं राहणार एक अत्याधुनिक आणि शाश्वत शहर..!

Baramatiमुंबई महानगर प्रदेशाचा आवाका आणि भविष्यातील विस्तार आणखी वाढवण्यासाठी 'मुंबई ३.०' - 'महामुंबई' नावाने एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि नवीन शहर...

ऑटोमोबाईल बाजारात’बॅज इंजिनिअरिंग’च्या जोरावर मारुती सुझुकी आणि टोयोटाची अनोखी रणनीती..!

प्रतिनिधीभारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या एका वेगळ्याच व्यावसायिक धोरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. गाड्यांचे डिझाईन, इंजिन आणि उत्पादन एकाच कारखान्यात होत...

बारामती विमानतळ होणार हायटेक आणि सुरक्षित – ७० कोटींचा प्रस्ताव मंजूर,धावपट्टीपासून रात्रीच्या प्रकाशयोजनेपर्यंत होणार मोठी कामे..!

बारामती प्रतिनिधी बारामती विमानतळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बारामती विमानतळ अधिक हायटेक आणि सुरक्षित बनवण्यासाठी...

‘मिशन सुधार’ मोहिमेचा दणका- सातारा जिल्ह्यात ५७ हजारांहून अधिक शिधापत्रिका अपात्र ठरणार ? तर बारामती तालुक्यातही प्रशासकीय हालचालींना वेग..!

सातारा/बारामतीराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू लब्धार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या 'मिशन सुधार'...

महा-SIR अपडेट,पुण्यात प्रशासकीय घमासान तर मतदार यादीच्या अंतिम वळणावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..!

जिल्हा विशेष पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) अंतिम टप्प्यात ताज्या आकडेवारीने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष...

महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,’महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राज्यभर राबवणार..!

विस्तृत बातमीमहसूल विभागातील प्रलंबित अर्धायन्यायिक प्रकरणे आता वेगाने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान'...

जेजुरी देवस्थान आणि अभिजीत देवकाते यांच्याकडून निरावागज येथील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक सहाय्य..!

निरावागजबारामती तालुक्यातील निरावागज येथील अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी...

श्री निखिल शामराव काकडे देशमुख यांची निरा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड..!

निरा नुकत्याच पार पडलेल्या निवडीमध्ये, निरा येथील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील परिचित व्यक्तित्व श्री. निखिल काकडे देशमुख यांची 'निरा मेडिकल...

You may have missed