संमिश्र

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोदकाका काकडे यांचा सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल..!

बारामती (प्रतिनिधी)पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती तथा अजातशत्रू व्यक्तिमत्व प्रमोदकाका काकडे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या...

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण २०२६,दावे व हरकती निकाली काढण्याबाबत शासनाचे निर्देश..!

बारामती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण २०२६ अंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याबाबत सविस्तर...

खाकी वर्दीआडचे हळवे नाते,वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये रंगला रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा..!

वडगांव निंबाळकर"आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही अहोरात्र रस्त्यावर पहारा देता, आम्ही त्या भावांना ओवाळून रक्षाबंधन साजरी करणार" असाच काहीसा भावनिक आणि भारलेला...

🔶३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी (SIR) होणार प्रकाशित, नाव दुरुस्तीसाठी मिळणार विशेष संधी..!

बारामतीआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, येत्या ३१...

एमजी मोटर्स आणि जेएसडब्ल्यू ग्रुपची धोरणात्मक भागीदारी आणि भविष्यातील वाटचाल..!

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या मोठे बदल होत असून, प्रसिद्ध ब्रँड एमजी मोटर्स आणि भारतातील आघाडीचा उद्योग समूह जेएसडब्ल्यू ग्रुप यांच्यातील...

मुस्लिम धर्माचे प्रमुख सण रमजान ईद, बकरी ईद आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी,एक सर्वसमावेशक आढावा..!

निराइस्लाम धर्मात वर्षभरात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात, त्यापैकी रमजान ईद (ईद-उल-फित्र), बकरी ईद (ईद-उल-अधा) आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे...

मुंबई ३.० येतंय ! महामुंबई अटल सेतू आणि विमानतळाजवळ उभं राहणार एक अत्याधुनिक आणि शाश्वत शहर..!

Baramatiमुंबई महानगर प्रदेशाचा आवाका आणि भविष्यातील विस्तार आणखी वाढवण्यासाठी 'मुंबई ३.०' - 'महामुंबई' नावाने एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि नवीन शहर...

ऑटोमोबाईल बाजारात’बॅज इंजिनिअरिंग’च्या जोरावर मारुती सुझुकी आणि टोयोटाची अनोखी रणनीती..!

प्रतिनिधीभारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या एका वेगळ्याच व्यावसायिक धोरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. गाड्यांचे डिझाईन, इंजिन आणि उत्पादन एकाच कारखान्यात होत...

बारामती विमानतळ होणार हायटेक आणि सुरक्षित – ७० कोटींचा प्रस्ताव मंजूर,धावपट्टीपासून रात्रीच्या प्रकाशयोजनेपर्यंत होणार मोठी कामे..!

बारामती प्रतिनिधी बारामती विमानतळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बारामती विमानतळ अधिक हायटेक आणि सुरक्षित बनवण्यासाठी...

‘मिशन सुधार’ मोहिमेचा दणका- सातारा जिल्ह्यात ५७ हजारांहून अधिक शिधापत्रिका अपात्र ठरणार ? तर बारामती तालुक्यातही प्रशासकीय हालचालींना वेग..!

सातारा/बारामतीराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू लब्धार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या 'मिशन सुधार'...

You may have missed