बारामती विमानतळ होणार हायटेक आणि सुरक्षित – ७० कोटींचा प्रस्ताव मंजूर,धावपट्टीपासून रात्रीच्या प्रकाशयोजनेपर्यंत होणार मोठी कामे..!
बारामती प्रतिनिधी बारामती विमानतळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बारामती विमानतळ अधिक हायटेक आणि सुरक्षित बनवण्यासाठी...
