राजकारण

महा-SIR अपडेट,पुण्यात प्रशासकीय घमासान तर मतदार यादीच्या अंतिम वळणावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..!

जिल्हा विशेष पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या (SIR) अंतिम टप्प्यात ताज्या आकडेवारीने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष...

बारामती – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ऐतिहासिक निर्णय, सन २०२५-२०२६ साली तुटलेल्या उसाला जाहीर झाला सर्वोच्च दर..!

सोमेश्वर नगर आगामी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केली...

‘सहकार से समृद्धी’ला धार देणारी नवी पायरी – NCDC दुरुस्ती विधेयकातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला थेट आर्थिक संजीवनी..!

विशेषदेशाच्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने सहकार क्षेत्राच्या आर्थिक कक्षेत ऐतिहासिक बदलांची तयारी केली आहे....

ग्रामपंचायत निवडणुका, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीला स्थगिती; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय..!

बारामतीराज्यातील बिगर व अंशत: अनुसूचित क्षेत्रातील मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध...

आगामी काळात तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात निवडणुकांचा धुरळा उडणार; सोमेश्वर कारखाना व ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापणार..!

✍️खास बातमीपत्र तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यात आगामी काळात निवडणुकांचा मोठा धुरळा उडणार आहे. या...

अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त विशेष,महाराष्ट्राच्या राजकारणातील एका ‘पॉवरफुल’ पर्वाचा वेध..!

बारामती महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या तडाखेबंद कार्यपद्धतीसाठी, रोखठोक भूमिकेसाठी आणि 'दादा' या हक्काच्या नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय...

​पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची लवकरच नियुक्ती: राष्ट्रवादीला ५,शिवसेना गटाला १,तर भाजपला १ जागा..!

पुणेपुणे जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग...

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा; ‘तिसऱ्या आघाडी’च्या एन्ट्रीने राजकीय समीकरणे बदलणार..?

पुणे ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच वाढू लागला आहे....

बारामती: निंबुत ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय लोकसंख्या आणि आरक्षण प्रारूप जाहीर; एकूण १५ सदस्यांमध्ये ८ महिलांना संधी..!

बारामती (विशेष प्रतिनिधी):पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्वाक्षरीने बारामती तालुक्यातील निंबुत ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय लोकसंख्या आणि आरक्षणाचे अधिकृत प्रारूप (नमुना...

मतदार यादीच्या ‘शुद्धीकरणा’नंतरच वाजणार गावगाड्याचे रणशिंग..!महाराष्ट्रात ७ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार; वॉर्ड रचना-आरक्षण जाहीर झालेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली..!

विशेष प्रतिनिधी:राज्यातील प्रलंबित ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग आता थेट आगामी 'ऑक्टोबर' महिन्याकडे वळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार...

You may have missed