श्री सोमेश्वर माझा – बातमी, सत्यता अन बरंच काही..! एक कविता एक प्रवास

0
IMG_4208
Spread the love

सत्याचा अखंड ध्यास..!


डिजिटल विश्वाच्या गर्दीमध्ये,
एक नवा विचार आपण मांडूया,
‘श्री सोमेश्वर माझा’ च्या सोबतीने,
सत्याची नवी मशाल पेटवूया..!

‘बातमी, सत्यता अन् बरंच काही’,
हाच आमचा आहे खरा वसा,
विश्वसनीयतेच्या या पाऊलखुणावर,
उमटेल लोकमानसाचा नवा ठसा..!

ना कोणाची क्षती, ना कसली घाई,
इथे मिळेल ‘बातमी, सत्यता अन् बरंच काही’..!

आवाज आमचा प्रत्येक थराला,
वेगळी ओळख, नवा दृष्टिकोन मिळो सर्वाना,,!

कारण—
“Creativity with Innovation and uniqueness is our beauty”
हाच मंत्र देतोय आमच्या या प्रवासाला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed