सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक स्व मुगुटरावआप्पा काकडे आणि लोकनेते स्व बाबालाल काकडे यांच्यानंतर सलग बारा वर्षे पुरुषोत्तमदादा चेअरमन पदी..!
सोमेश्वरनगर,बारामती बारामती तालुक्यातील अग्रगन्य असणारा आणि नावलौकिक मिळवलेला कारखाना म्हणून श्री सोमेश्वर कारखाना राज्यात नाही तर देशात ओळखला जातो. सहकारमहर्षी...
