माळेगांव च्या स्वीकृत संचालक पदी रामदास आटोळे व विशाल केशवराव जगताप यांची निवड…!!!
माळेगांव,बारामती आज झालेल्या मीटिंगमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे यांनी दि माळेगांव...
