चौधरवाडी येथे शंभर वर्षांची परंपरा जपत बेंदूर सण उत्साहात संपन्न, ‘सर्जा-राजा दहशत फॅन्स क्लब’ व ग्रामस्थांचा उपक्रम..!
सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) कृषी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्जा-राजाच्या ऋणातून व्यक्त होणारा 'बेंदूर सण' चौधरवाडी येथे अत्यंत उत्साहात, भक्तिमय आणि जल्लोषाच्या...
