महाराष्ट्रातील नंदनवन प्रसिद्ध असणाऱ्या ताम्हिणी घाटाचे सौंदर्य, ‘अंधारबन’चा थरार आणि देवकुंड-सावळ्या घाटाचे निसर्गरम्य आकर्षण..!
पर्यटन बातमी,पुणे/रायगड - सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, डोंगरांवरून कोसळणारे दुधाळ धबधबे, दाट धुक्याची शाल आणि हिरवीगार निसर्गसंपदा... निसर्गाच्या या निसर्गरम्य रूपाचा...
