पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोदकाका काकडे यांचा सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल..!
बारामती (प्रतिनिधी)पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती तथा अजातशत्रू व्यक्तिमत्व प्रमोदकाका काकडे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या...
