संमिश्र

इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवून महिलेला ब्लॅकमेल करणारा जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल..!

वडगांव निंबाळकरसोशल मीडियाचा गैरवापर करून एका महिलेचा फेक इन्स्टाग्राम आयडी बनवून, तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या...

ऐतिहासिक वारशाचा हुंकार: छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ जुलै रोजी रंगणार ‘मराठा काकडे’ परिवाराची पहिली राज्यव्यापी ऐतिहासिक बैठक!”..!​’नरवीर सरदार सूर्याजी काकडे’ घराण्याचा दैदिप्यमान इतिहास उलगडणार.महाराष्ट्राच्या पाचही विभागांतून हजारो बांधव एकत्र येणार.​बिझनेस फोरम, शैक्षणिक मदत आणि आपत्कालीन निधी यांसारख्या सामाजिक उपक्रमांचा श्रीगणेशा..!

​छत्रपती संभाजीनगर:हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून आपल्या शौर्याने आणि रक्ताने इतिहास लिहिणाऱ्या पराक्रमी 'नरवीर सरदार सूर्याजी काकडे' घराण्याचा दैदिप्यमान वारसा पुन्हा एकदा...

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून विनयभंग; सदोबाची वाडीच्या तरुणाला वडगाव निंबाळकर पोलिसांकडून अटक..!

वडगाव निंबाळकर:पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तनगर, चिलाईमाता मंदिर रोड परिसरात दोन अल्पवयीन मुलींचा दुचाकीवरून पाठलाग करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली...

🚨 वडगाव निंबाळकर येथे नवनियुक्त प्रभारी API जीवन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस-पत्रकार बैठक संपन्न; अवैध धंद्यांचे कंबरडे मोडणार..!

vadgaon Nimbalkar वडगाव निंबाळकर:परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसवण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एक...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर,मतदार जनजागृती मोहिमेला सुरुवात..!

सर्व मतदारांना निवडणूक आयोगा च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे, येत्या एका आठवड्यात किंवा त्यापूर्वी सर्व मतदारांना SIR फॉर्म देण्यात...

निंबुत – बारामती येथील राहुल काकडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड..!

NIMBUT महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निंबुत येथील युवा नेते निंबुत चे मा सरपंच श्री राहुल शामराव काकडे यांची बिनविरोध...

चौधरवाडी शाळेत विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; पहिल्याच दिवशी ‘पुरणपोळी’च्या जेवणाची मेजवानी..!

सोमेश्वरनगर प्रतिनिधी चौधरवाडी:शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी धाकधूक आणि नवीन वातावरणाची भीती असते. परंतु, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवाडीने...

पती पाठोपाठ पत्नीचीही पीएचडी..! पाहुणेवाडी ता. बारामतीच्या कन्या प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे यांची पीएच.डी. पदवी प्रदान

आष्टी, जि. बीड येथील अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्रा. शुभांगी मनोहर खुडे यांना "आत्मकथा लेखन की चुनौतियाँ...

लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृत्यर्थ आनंदपीठ लोकवक्ता करंडक स्पर्धा २०२६..!

आनंदपीठ @भालगुडी डेज कोण होणारआवाज महाराष्ट्राचा! लोकनेत्यांची मांदियाळी असलेल्या महाराष्ट्रात आज लोकनेते कुठे आहेत?लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील, असे आज लोकवक्ते...

समता नागरी सहकारी पतसंस्था ‘दीपस्तंभ पुरस्कारा’ने सन्मानित..!

निरा,पुरंदरसहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार, कडक आर्थिक आणि सभासदाभिमुख सेवेचा वसा जपणाऱ्या निरा परिसरातील समता पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला..!...

You may have missed