ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर,मतदार जनजागृती मोहिमेला सुरुवात..!

0
IMG_4207
Spread the love

सर्व मतदारांना निवडणूक आयोगा च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे, येत्या एका आठवड्यात किंवा त्यापूर्वी सर्व मतदारांना SIR फॉर्म देण्यात येणार आहेत. या फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहितीची नोंद करण्यात येणार आहे.त्यामुळे ही सूचना स्वतः लक्षात ठेवावी तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनाही अवश्य कळवावी, जेणेकरून गावातील प्रत्येक मतदारापर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल.

SIR फॉर्म साठी
कृपया खालील आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत : आधार कार्ड,मतदार ओळखपत्र (Election Card),कलर पासपोर्ट साईजचे २ फोटोस्,मोबाईल नंबर ,ई-मेल आयडी..!
(अत्यंत महत्त्वाचे – कृपया जरूर वाचाकलर पासपोर्ट साईजचे फोटो तात्काळ काढून तयार ठेवावेत, कारण SIR फॉर्मवर आपला फोटो लावला जाणार आहे..!)
ही माहिती गावातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी कृपया जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed