​पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची लवकरच नियुक्ती: राष्ट्रवादीला ५,शिवसेना गटाला १,तर भाजपला १ जागा..!

0
Screenshot_20260717_213602_Google
Spread the love

पुणे
पुणे जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, जागांच्या वाटपाचे चित्र स्पष्ट झाले आहे..!

मिळालेल्या माहितीनुसार, या स्वीकृत सदस्यांच्या जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा मिळणार आहेत, तर भारतीय जनता पक्षाला (भाजप) १ जागा मिळणार असल्याचे समजते आहे..!


या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेतील दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वीकृत सदस्य म्हणून नक्की कोणाची वर्णी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे..!

याबरोबर पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांची निवड लवकरच होणार असल्याचे समजते..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed