शिवजयंती महोत्सव समिती, पुणे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा…!!!🚩🚩🚩
*“शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा*”
🚩🚩🚁 *पुष्पवृष्टी सोहळा* 🚁
🚩🚩 *बुधवार, दि.१९ फेब्रुवारी २०२५*🚩*सकाळी ११ वाजता*🚩🚩 *श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक* *एसएसपीएमएस शाळा, पुणे*
🚩🚩 *९६ स्वराज्यरथांची भव्यदीव्य मिरवणुक*
🚩🚩 * बुधवार, दि.१९ फेब्रुवारी २०२५*🚩🚩 *सकाळी ९ वाजता*
🚩🚩 *लालमहाल, पुणे ते**”श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे”**जगातील पहिले भव्य अश्वारुढ स्मारक**एसएसपीएमएस संस्था प्रांगण पुणे*
*उद्घाटन शुभहस्ते*
*श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब*
*श्री मुरलीआण्णा किसनराव मोहोळ*
*सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री*भारत सरकार*
*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर*
*श्री अमितेशजी कुमार*
*पुणे पोलीसआयुक्त*
*डॅा. राजेंद्रजी भोसले*
*पुणे मनपा आयुक्त*
*श्री. प्रवीण कुमार पाटील*
अप्पर पोलीस आयुक्त
पश्चिम प्रदेशीक विभाग.पुणे शहर.
*श्री संदीपजी गिल्ल*
*पोलीस उपायुक्त परिमंडळ १*
*श्री अमोलजी झेंडे*
*पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा*
*श्री मिलींदजी मोहिते*
*पोलीस उपायुक्त विशेष शाखा*
*आमदार श्री भीमरावआण्णा तापकीर*,*आमदार श्री दिलीपअण्णा मोहिते*,*आमदार श्री चेतनदादा तुपे* ,*आमदार श्री सिध्दार्थदादा शिरोळे*,*आमदार श्री शशीकांतजी शिंदे*, *आमदार श्री हेमंतजी रासने*,*आमदार श्री संग्रामदादा थोपटे* , *आमदार श्री संजयबाप्पु जगताप*, *श्री सुनीलभाऊ रासने*- *अध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ*, *जेष्ठ विधीज्ञ श्री प्रतापदादा परदेशी*,*विधीज्ञ श्री हेमंतजी झंझाड* *अध्यक्ष* *पुणे बार असोसिएशन* *आणि*
*उपस्थित सर्व स्वराजघराणी*
🚩 *जिजाऊमॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ नेतृत्वाखाली*
*सहभागी स्वराज्यरथ*
*सरसेनापती वीर बाजी पासलकर*
*सरदार कान्होजी नाईक जेधे*
*सरदार कृष्णाजी नाईक बांदल*
*सरनौबत सेनापती येसाजी कंक*
*सरदार नरवीर तानाजी मालुसरे*
*वीर सरदार मानाजी पायगुडे*
*सरदार कान्होजी नाईक कोंडे*
*सरदार बाबाजी ढमढेरे*
*सरदार पिलाजीराव सणस*
*सरदार हैबतराव शिळीमकर*
*सरदार त्र्यंबकराव नाईक निंवगुणे*
*सरदार जैताजी नाईक करंजावणे*
*समशेर बहाद्दर सरदार चांगोजी कडू*
*सरदार अढळराव बाबाजी डोहर धुमाळ*
*सरदार सुर्याजी काकडे*
*सरसेनापती हंबीरराव मोहिते*
*सरसेनापती संताजी घोरपडे*
*श्रीमंत गोदाजीराजे जगताप*
*राजगड सरनोबत सिधोजी थोपटे*
*सरदार झुंजारराव मरळ*
*सरदार शितोळे सरकार*
*तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक*
*सरनौबत नागोजीराव कोकाटे*
*श्रीमंत माने सरकार घराणे*
*सरदार हिरोजी इंदलकर*
*श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले*
*सुभेदार खंडोजी माणकर*
*श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव*
*सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे*
*वीर माता धाराऊ गाडे*
*समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे*
*सरदार शिवाजी इंगळे*
*सरदार हिमंतबहाद्दर विठोजी चव्हाण*
*भोई स्वराज्यबांधव*
*श्रीमंत राजे जाधव व राजे जाधवराव,*
*श्रीमंत सरदार गरुड घराणे*
*चंद्रवंशी ( भोपतराव ) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे*
*महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे*
*श्रीमंत निंबाळकर घराणे*
*जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ*
*श्रीमंत हरजीराजे महाडीक*
*महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर*
*पायदळ सरनोबत पिलाजी गोळे*
*सरसेनापती प्रतापराव गुजर*
*सरदार वाघोजी तुपे*
*श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के*
*श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला*
*श्रीमंत राजेपवार घराणे*
*श्रीमंत गायकवाड सरकार*
*श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार*
*गुप्तहेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक*
*शिवरत्न शिवाजी काशीद – शिवरक्षक जीवाजी महाले*
*सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे*
*सरदार मल्हारजी तुकोजी निगडे*
*शुरवीर एकोजी शिरोळे (सिरवले)*
*शुरवीर मर्दमावळा शेलार मामा*
*राजेश्री सरदार हांडे*
*श्रीमंत भोईटे सरकार *
*सरदार मांढरे*
*स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे*
*श्रीमंत हरजीराजे बर्गे*
*शिवरायांचे शिलेदार डिंबळे*
*श्रीमंत तापकीर सरदार*
*वीर सरदार मालोजी भिलारे*
*पानीपत वीर महादजी माळवदकर*
*पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे*
*प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे*
*दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे*
*निष्ठावान सरदार दरेकर*
*शिवस्वराज्याचे शिलेदार कुंजीर*
*सरदार हिरोजी शेळके*
*वीर फडतरे*
*राजे चालुक्य साळुंखे राजवंश*
*स्वराज्यनिष्ठ सरदार बाबर*
*सिंहगड विजयी वीर विठोजी कारके*
*दुर्ग अजिंक्यतारा वीर किल्लेदार मानाजी साबळे*
*शुरवीर सावंत स्वराज्यघराणे*
*प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे*
*स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस*
*वीर बाजीप्रभु देशपांडे*
*नेताजी पालकर*
*शिवरायांवर हेलीकॅाप्टर पुष्पवृष्टी*
*सलग १४ वर्षे*
*चि. ईशान अमित गायकवाड*
*अवघे अवघे या…*
*🚩|| जय जय श्री शिवछत्रपती ||🚩*
*🚩|| शिवजयंती महोत्सव समिती, पुणे ||🚩*
*🚩|| अमित सुरेशराव गायकवाड ||🚩*
*प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष*
