सतिश लकडे यांना पुणे विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर.

0
1000082191

सोमेश्वरनगर

मु सा काकडे महाविद्यालयाचे सचिव व ओ एस श्री सतिश मारुती लकडे यांना सावित्रीबाई फुले विद्यापिठाचा आदर्श गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी हा पुरस्कार जाहीर झाला आहे याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed