पवारवस्ती, निंबुत येथील अखंड हरिनाम सप्ताहास एक तप पूर्ण. आजपासून चालू झालेला सप्ताह या वर्षी बारा दिवस चालणार …!!!
निंबुतपवारवस्ती निंबुत येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहास आज सुरुवात झाली.यावर्षी एक तप पूर्ण होत असल्याने हा सप्ताह बारा दिवस...
