कृषी

श्री सोमेश्वर कारखाना पहिली उचल रुपये ३३०० जाहीर,पुणे जिल्ह्यात पहिली उचल जाहीर करणारा पहिला कारखाना..!

सोमेश्वरनगरजिल्ह्यामध्ये सोमेश्वरने फोडली पहिल्या हप्त्याची कोंडी चालू गळीत हंगाम २०२५ २०२६ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रथम हप्ता रु.३३००/- प्र. मे.टन...

निंबुत भागात चोरांचा सुळसुळाट,एकच ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर ची तीन वेळा चोरी…!!!

निंबुत निंबुत गावच्या मळई आणि त्या परिसरातील डी पी ची वारंवार चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे.पाठीमागील आठवड्यात या फरशीचा ओढा...

सांगवी येथील पांडुरंग तावरे केवळ एक यशस्वी उद्योजक नाहीत, तर हजारो शेतकऱ्यांचे ऍग्रो टुरिझम जनक…!!!

बारामती तालुक्यातील सांगवी गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले पांडुरंग तावरे. वडिलांची जेमतेम शेती होती, परंतु आर्थिक अडचणींमुळे शिक्षणासाठी त्यांना पुणे...

निरा डावा कालव्यामध्ये पडले झाड, पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष…!!!

कोऱ्हाळे बु कोऱ्हाळे बु कठीण पुलनजिक निरा डाव्या कालव्या मध्ये झाड उन्मळून पडले आहे,यामुळे कालव्यातील प्रवाहाला अडथळा निर्माण झालेला आहे...

निंबूत येथील क्रांती हनुमंतराव काकडे यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथून सूक्ष्मजीवशास्त्रात पीएचडी…!!!

निरा निंबुत येथील क्रांती हनुमंतराव काकडे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथुन सूक्ष्मजीवशास्त्रात Phd संपादन केली. २०१८ साली सुरू केलेल्या...

नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये होणार इतकी वाढ,लवकरच या योजनेचा हफ्ता जमा होणार…!!!

महाराष्ट्र सरकारने चालू केलेली नमो शेतकरी सन्मान योजना गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हफ्त्यांमध्ये ६००० रुपये...

निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेस चे संदिप फडतरे तर उपसभापती पदी अजितदादा राष्ट्रवादी चे बाळासाहेब शिंदे…!!!

निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी आज मंगळवार दिनांक २५/०२/२०२५ रोजी करण्यात आली. सासवड येथील उपबाजार कार्यालयामध्ये...

शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी या तारखेला होणार ..००० रुपये खात्यावर थेट जमा …???

शेतकऱ्यांच्या खात्यात ..००० हजार रुपये जमा होण्याची शक्यता …???काय खर काय खोटं जाणून घेऊ यात विस्तृत मध्ये …!!!खर तर भारतीय...

“कृषिक २०२५” कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रात्यक्षिकाची अनुभूती…!!!

माळेगाव कृषी विज्ञान केंद्र म्हणजेच KVK अंतर्गत दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रयोगांची अनुभूती हि ठरलेलीच असते.त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाचा...

शेतकरी कृती समितीने सोमेश्वर कारखान्या विरोधात उठविला आवाज

गणेशआप्पा फरांदे-९८९००३९२३३ श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 या गळीत हंगामासाठी 2800 रुपये पहिली उचल जाहीर केली असून याबाबत...

You may have missed