निंबुत येथील कमल उत्तमराव काकडे यांचे निधन…!!!

0
IMG-20250705-WA0157

निंबुत

निंबुत, बारामती येथील रमेश उत्तमराव काकडे ( पिटुभाऊ ) यांच्या मातोश्री श्रीमती कमल उत्तमराव काकडे यांच्या आज ५ जुलै रोजी सायंकाळी निधन झाले, अंत्यविधी कार्यक्रम वैकुंठ स्मशानभूमी निंबुत येथे रात्री १०.३० वाजता करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed