उमेदवार जाहीर होण्याअगोदर माळेगाव साखर कारखान्याची रणधुमाळी दोन्ही बाजूने सुरू,तिसरी गुलदस्त्यात…!!!
ग्राउंड रिपोर्ट,माळेगाव निरा नदी खोऱ्यातील प्रतिष्ठीत अशा माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झालेली आहे.मागच्या पंचवार्षिक मध्ये दिड महिना आधी...
