डॉ कुलदिप काकडे निंबुत परिसरात निःस्वार्थी,दिलदार आणि गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देणारे परंतु प्रसिद्धी पासून कायम अलिप्त असणारे उदयोन्मुख नेतृत्व…!!!
निंबुत,बारामती निंबुत हे बारामती तालुक्याच्या पश्चिमेला निरा नदीकाठी असलेले आणि सुरुवातीपासूनच अत्याधुनिक विचाराचारणी व सर्वधर्मसमभाव जपणारे गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात...
