निरा – सोमेश्वरनगर परिसरातील सोमेश्वर सायकलिंग क्लब चे सदस्य निरा ते पंढरपुर तब्बल १५० किमी सायकल स्वारी करून विठुराया चरणी नतमस्तक…!!!
सोमेश्वरनगर सोमेश्वरनगर सोमेश्वरनगर परिसरातील युवकांनी नुकतीच सोमेश्वर सायकलिंग क्लब ची स्थापना केलेली आहे.यामध्ये कित्येक प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला आहे.यामध्ये सायकलिंग...
