मुगुट महोत्सव २०२६ ची सांगता, कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी मेंदू अधिक प्रभावी ! काकडे कॉलेज च्या कार्यक्रमात डॉ.पंडित विद्यासागर यांचं महत्वपूर्ण वक्तव्य..!
सोमेश्वर नगर आजच्या काळामध्ये सर्वांच्या तोंडी कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेवर मात करण्याची ताकद नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मानवी...
