शिर्डीला साई दर्शनाला निघण्यापूर्वी, हे बुकिंग केले तर तुमचा घरून निघाल्यापासून घरी पोहोचेपर्यंत अपघात विमा होईल लागू…!!!
शिर्डी शिर्डी जि अहिल्यानगर येथे साई दर्शनासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे आपल्याला दिसते.अशातच श्री साई संस्थान शिर्डी यांनी...
