पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वी जयंती चे औचित्य साधून, आगामी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक चौंडी येथे होणार…!!!
बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या जयंती च्या पार्श्वभूमीवर त्यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी ता.जामखेड अहिल्यानगर इथं लवकरच राज्य...
