*सोमेश्वरच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत सर्वाधिक १२ विषयांना मंजुरी…!!! सोमेश्वर कारखान्याची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण तब्बल सात तास चालली…!!!*
सोमेश्वरनगर. सोमेश्वर सह.साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सिरपपासून इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी यंत्रसामग्रीमध्ये बदल करण्यास,सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस तसेच गोदाम दुरुस्तीस मंजूरी देण्यात...
