बारामती चे मा नगराध्यक्ष योगेश जगताप यांचे चिरंजीव अथर्व जगताप याला बेंटली युनिव्हर्सिटी यूएस मधून बॅचलर ऑफ सायन्स ची पदवी…!!!
पणदरे,बारामती बारामती नगरीचे मा नगराध्यक्ष आणि माळेगांव कारखान्याचे विद्यमान संचालक योगेश भैया जगताप यांनी त्यांच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी यूएस मधील...
