माळेगांव सह कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा…!!!
माळेगांव,बारामती दि माळेगांव सह साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार दिनांक २२/०५/२०२५ रोजी...
