सोमेश्वर पब्लिक स्कूल चाही दहावीचा निकाल १०० टक्के,सोमेश्वरनगर भागात सर्वत्र मुलींचा डंका…!!!
सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना परिसरातील श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेले सोमेश्वर पब्लिक स्कूल...
