महाराष्ट्र ग्रामीण बँक,करंजेपुल शाखेचा उद्घाटन समारंभ बँकेचे महाव्यवस्थापक भामरे सो, जिल्हा परिषदेचे मा सभापती प्रमोदकाका काकडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा गट) बारामती तालुका अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे यांच्या हस्ते संपन्न…!!!
सोमेश्वरनगर, बारामती महाराष्ट्र ग्रामीण बँक,करंजेपूल या शाखेचा उद्घाटन समारंभ आजरोजी पार पडला. या प्रसंगी बँकेबद्दल माहिती देताना बँकेचे महाव्यवस्थापक श्री....
