बारामती तालुक्यातील अग्रेसर असणारा सोमेश्वर कारखाना यंदाही राखणार उच्चांकी ऊस दराची परंपरा..! – श्री. पुरुषोत्तम जगताप.
सोमेश्वरनगरदि.०८/११/२०२५राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय मा.ना.श्री. अजितदादा पवारसो यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. गाळप हंगाम सन...
