सोमेश्वरनगर येथील कॉलेज मधील तरुणीला एकतर्फी प्रेमातून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडगांव निंबाळकर येथील तरुणावर गुन्हा दाखल…!!!
सोमेश्वरनगर सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर सायन्स कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करून,एकतर्फी प्रेमातून तु मला खूप आवडतेस माझे तुझ्यावर...
