बारामती तालुका वन विभाग,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, व ग्रामपंचायत वाघळवाडी – सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लागवड मोहीम सुरू…!!!
सोमेश्वर नगर सोमेश्वर परिसरातील सुजाण आणि निसर्गप्रेमी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,आपण आपल्या परिसरातील विद्या प्रतिष्ठान शाळेच्या मागील वन...
