संमिश्र

नर्मदा परिक्रमा तिलकवाडा गुजरात येथे का केली जाते…??? काय आहे आख्यायिका संक्षिप्त स्वरूपात…!!!

Tilakvada,Gujrat नर्मदा परिक्रमा फक्त नाव घेतलं किंवा नर्मदा परिक्रमा करायची असा विचार जरी मनात आला तरी ते पुण्य समजले जाते.कारण...

सोमेश्वरनगर येथील कॉलेज मधील तरुणीला एकतर्फी प्रेमातून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी वडगांव निंबाळकर येथील तरुणावर गुन्हा दाखल…!!!

सोमेश्वरनगर सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर सायन्स कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तरुणीला ब्लॅकमेल करून,एकतर्फी प्रेमातून तु मला खूप आवडतेस माझे तुझ्यावर...

निंबुत भैरवनाथ यात्रा उत्सवाची जंगी कुस्त्यांनी सांगता, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने जिंकली निंबुत करांची मने आणि इनाम रुपये दोन लाख …!!!

निंबुत,बारामती दोन लाख रुपयांची कुस्ती ...!!! हिंदकेसरी विशाल भोंदू आणि या सालचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड https://youtu.be/Zt6Xcww7qH8?si=gPMUeTfdkf1FVTWY

निंबुत सरपंच पद आरक्षण सर्वसाधारण असल्याने इतरही प्रवर्गातील सरपंच होऊ शकतो का निर्णय जानेवारीत …???

निंबुत,बारामती आज दिनांक २३/४/२०२५ रोजी पार पडलेल्या बारामती तालुक्यातील ९८ ग्रामपंचायती ची सरपंच पदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या.यामध्ये जवळ जवळ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० वी जयंती चे औचित्य साधून, आगामी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक चौंडी येथे होणार…!!!

बारामती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या जयंती च्या पार्श्वभूमीवर त्यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी ता.जामखेड अहिल्यानगर इथं लवकरच राज्य...

निंबुत येथील प्रसिद्ध अशा काकडे कुटुंबातील युवा बांधकाम व्यावसायिक श्री दिग्विजय काकडे यांचा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे भाजप पक्षात प्रवेश…!!!

सोमेश्वरनगर निंबुत ता बारामती येथील सहकारमहर्षी स्व भगवाननाना काकडे देशमुख यांचे नातू युवा उद्योजक आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक श्री दिग्विजय...

भैरवनाथ यात्रा उत्सव २०२५ निंबुत ,,, २१ एप्रिल पासून निंबुत व परिसरातील नागरिकांसाठी कार्यक्रमांची पाच दिवस मेजवानी…!!!

निंबुत,बारामती भैरवनाथ यात्रा उत्सव निंबुत म्हणजे बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध पूर्वीपासून चालत आलेला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेला यात्रा उत्सव! बारामती तालुक्याच्या...

नवनियुक्त सोमेश्वर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पै मिलिंद कांबळे यांचा निंबुत येथे सत्कार…!!!

निंबुत आज आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आदर्श मिलिंद तरुण मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते सोमेश्वर सह साखर कारखान्याच्या व्हाइस चेअरमन पदी...

थोर महापुरुषांची केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून चालणार नाही तर त्यांचे विचार तरुणांनी जातीपातीच्या राजकारणात न पडता,मनात रुजवणे ही काळाची गरज…!!!

गणेशअप्पा फरांदे,फरांदेनगरफरांदेनगर निंबुत येथे श्रीराम मंदिरांच्या प्रांगणात आज सकाळी येथील नागरिकांनी एकत्रित येत समाजातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची...

You may have missed