लोणंद येथील पोलीस हवालदाराची मध्यरात्री खंडोबाचीवाडी येथील युवकाला मारहाण,वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…!!!
सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे १० मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रमोद क्षीरसागर व त्याच्या इतर दोन साथीदारांनी...
