श्री सोमेश्वर कारखान्याचे अनुदाना बाबत फसवे धोरण,सभासदांची दिशाभुल थांबवावी.!! श्री सतिशभैया काकडे
सोमेश्वरनगर,बारामती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकतीच अनुदानाच्या खैरातीची जहिरात करून सभासदांची दिशाभुल केलेली आहे. कारखान्याने कोट्यावधी रूपये खर्चुन विस्तारवाढ...
