मा मंत्री रविंद्र चव्हाण यांसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची संधी मिळाली…!!!

0
FB_IMG_1751384570380

मुंबई

रविंद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर, १९७०:मुंबई, महाराष्ट्र येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. महाराष्ट्र विधानसभेतील डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत. तसेच कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत त्यांनी भाजप च्या वतीने डोंबिवली मतदार संघातून २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत विजय मिळवला आहे…!!!

जानेवारी २०२५ पासून ते कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते.आज १ जुलै २०२५ रोजी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या प्रमुख उपस्थितीत रविंद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली…!!!

यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed