सदगुरू श्री वामनराव पै शिक्षण संस्था संचलित अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल ऍन्ड ज्युनियर कॉलेज कटफळ शाळेचा दहावीचा निकाल १००% , तब्बल५१ विद्यार्थ्यांना ९०% अधिक टक्केवारी…!!!
कटफळ, बारामती
सदगुरू श्री वामनराव पै शिक्षण संस्था संचलित अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कटफळ यांचा इयत्ता दहावीचा निकाल यंदाही १०० टक्के लागून गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.
स्कूल ची विद्यार्थिनी
भोसले संस्कृती आनंद हिने ४८२ गुण (९७.४०%) मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.
भापकर सानिका राजेंद्र (९५.४०%) हिने द्वितीय,
तर शिंदे सोहम विशाल (९५.००%) याने तृतीय क्रमांक मिळवला.
यावर्षी एकूण ५१ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले असून हा शाळेसाठी अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी👇
१) भोसले संस्कृती आनंद – ९७.४०%
२) भापकर सानिका राजेंद्र – ९५.४०%
३) शिंदे सोहम विशाल – ९५.००%
४) गोलांडे नूतन संदीप – ९४.००%
५) माने श्रीराज महेश – ९४.८०%
६) केंदळे समीक्षा काकासो – ९४.६०%
७) मचाले सिद्धी सचिन – ९४.४०%
८) चव्हाण आर्या नितीन – ९४.२०%
९) आटोळे शिवांजली भारत – ९४.२०%
१०) शिंदे पृथ्वीराज ओमप्रकाश – ९४.००%
११) तांबोळी आवेज सिराज – ९३.८०%
१२) कांबळे सिद्धी सतीश – ९३.८०%
१३) भोसले प्रज्वल किरण – ९३.८०%
१४) भिसे आर्यन कुंडलिक – ९३.६०%
१५) आटोळे श्रेया दत्तात्रय – ९३.४०%
१६) सराडे संकेत ज्ञानदेव – ९३.४०%
१७) जगदाळे आर्या संजय – ९३.४०%
१८) साळवे स्वप्निल वामन – ९३.२०%
१९) जाधव सेजल अशोक – ९३.२०%
२०) काळे सोहम श्रीनिवास – ९३.२०%
२१) वाघमोडे ओम धर्मचंद – ९३.००%
२२) बोराटे ओम उदय – ९२.८०%
२३) वाघ अनुष्का दत्तात्रय – ९२.८०%
२४) पोल श्रावणी उमाकांत – ९२.८०%
२५) केकण प्रीती नवनाथ – ९२.८०%
२६) वाबळे पूर्वा पंकज – ९२.४०%
२७) खराडे करण रमेश – ९२.४०%
२८) पोळ समृद्धी उमाकांत – ९२.४०%
२९) भांगिरे सोहम संजय – ९२.४०%
३०) गेजगे स्नेहा तानाजी – ९२.४०%
शिंदे सोहम विशाल व माने श्रीराज महेश यांनी गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले. विज्ञान, मराठी, इंग्रजी, हिंदी व समाजशास्त्र या विषयांतही विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य दाखवले…!!!
या उत्तुंग यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह नानासो मोकाशी, सचिव संगीता नानासो मोकाशी तसेच मुख्याध्यापक प्रशांत साहेबराव वनवे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे…!!!
