बारामती तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत रस्ते अपघात व गुन्ह्यात जप्त केलेली वाहने ३१ जानेवारी नंतर स्क्रॅप होणार…!!!

0
Screenshot_20250128-113849

बारामती
बारामती पोलिस स्टेशन च्या पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की,रस्ते अपघात व गुन्ह्यात जप्त केलेली वाहने ( मोटर सायकल,चारचाकी ) आहेत. सदर लोकांनी वाहनांची कागदपत्रे आर सी बुक,आधार कार्ड, पॅन कार्ड व १०० चा स्टॅम्प पेपर घेऊन पोलिस स्टेशन ला येऊन आपली वाहने ३१ जानेवारी पर्यंत घेऊन जावीत.
३१ जानेवारी नंतर सदर वाहने स्क्रॅप करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed