गोष्ट सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेची…!!!
प्रतिनिधी – श्री चंद्रजित काकडे
गोष्ट सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेची…!!!
तत्कालिन सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन स्व लोकनेते बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री स्व वसंतदादा पाटील महोदय यांच्याकडून एका दिवसात सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालयाच्या पाचवी ते दहावी या वर्गापर्यंत ची अनुदान तत्त्वावर परवानगी आणली होती…!!!
मुख्याध्यापक जगताप सरांनी हा किस्सा बॅच १९९८-१९९९ दहावी ब वर्गाच्या स्नेहमेळाव्यात आपल्या शब्दात सांगितला होता.यावेळी एस एस गायकवाड सर, बि आर घाडगे सर व डी एस कदम सर उपस्थित होते…!!!
