बारामती तालुका मराठा सेवा संघ, जिजाऊ भवन तर्फे बारामती जिजाऊ शिष्यवृत्ती योजना…!!!

0
IMG-20250727-WA0002

बारामती तालुका मराठा सेवा संघ,जिजाऊ भवन तर्फे *जिजाऊ शिष्यवृत्ती* योजना सुरू आहे.सालाबादप्रमाणे यावर्षीही सन २०२५-२६ करिता बारामती तालुक्यातील मराठा समाजातील दुर्लक्षित भुमिहीन, गरीब, हुशार, गरजु व निराधार विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी १२ वी नंतर ७०% टक्के व त्यापेक्षा जास्त गुण असतील अशा मुळ बारामती तालुक्यातील असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा व इंजिनिअरींग, बी. फॉर्म, डी फार्म, एम. बी. ए. एम. सी. एम., वैद्यकिय, एम. कॉम., डि.टी.एल., विधी पदवीधर मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या अगर उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वविद्यार्थीर्नीसाठी आर्थिक मदत म्हणून जिजाऊ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तरी गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनींनी बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या जिजाऊ भवन येथील जिजाऊ करीअर सेंटर ऑफीसमध्ये संपर्क साधावा…!!!

त्यांना त्या ठिकाणी नियम व अटींचे माहिती पत्रक व जिजाऊ शिष्यवृत्ती मिळण्यासाठीचा फॉर्म मिळेल. तो भरून ऑफीसमध्ये १ ऑगस्ट पासुन ते २५ ऑगस्ट पर्यंत जमा करावा. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा…!!!

टिपः नियम व अटींमध्ये बसत असणाऱ्यांचाच विचार केला जाईल..!

ऑफीस पत्ता :-राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन (जिजाऊ भवन),जिजाऊ करीअर सेंटर, दूध संघ वसाहत, भिगवण रोड, बारामती*

*संपर्क* 9850375091/7020704838/9422271252/7387776825/9372457930/9850213929

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed