दिवे घाटात वारंवार जाम…!!!

0

सासवड

दिवे घाट हा पालखी महामार्गावर येणारा महत्वाचा रस्ता जो की हडपसर सासवड दरम्यान लागतो. पालखी महामार्गा अंतर्गत दिवे घाट रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर चालू आहे.

. यासाठीच घाट रस्ता १२ ते ३ या वेळेत बंद असतो,याकरण सासवड हून पुण्याकडे आणि पुण्याहून सासवड कडे येणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्याची वारंवार पहावयास मिळते…!!!

. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed