मोठी बातमी : अजितदादा पवार यांचा ब वर्ग मधून उमेदवारी अर्ज दाखल…!!!
बारामती
. माळेगाव कारखाना महाराष्ट्राच्या साखर उद्योगात नावलौकिक असणारा आणि विशेषतः पवार साहेबांचा कारखाना अशी ओळख असणारा कारखाना म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखाना.खरं तर आतापर्यंत ची सर्वात मोठी घडामोड म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माळेगांव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी ब वर्ग मधून आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे….!!!
