सोमाणी ह्युंदाई बारामती येथे ह्युंदाई कंपनीच्या नविन इलेक्ट्रिक क्रेटा या गाडीचे बुकिंग सुरू…!!!
अधिक माहितीसाठी – श्री गणेश शिंदे – 7030944357
नुकतीच लाँच झालेली आणि भारतात सर्वाधिक विकली जाणारी ह्युंदाई कंपनीची क्रेटा ही लोकप्रिय एस यू व्ही नुकतीच इलेक्ट्रिक स्वरूपात भारतीय ऑटोमोबाईल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे.
कंपनी कडून या गाडीची किंमत जरी जाहीर झाली नसली तरीही बुकिंग मात्र सोमाणी ह्युंदाई बारामती येथे सुरू झालेले आहे.
ह्युंदाई कंपनीच्या ग्राहकांना या गाडी विषयी कमालीची उस्तुकता असल्याचे दिसून येत आहे.बारामती सह सोमाणी ह्युंदाई ची शोरुम व आउटलेट मध्ये ही या गाडीचे बुकिंग चालू करण्यात आले आहे.
बारामती,पुणे,सोलापूर आणि लातूर या मैन शोरुम सह सोमाणी ह्युंदाई ची आउटलेट सासवड, पाटस,इंदापूर,अकलूज याठिकाणी ही गाडी उपलब्ध होणार आहे…!!!
