माळेगांव सह कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा…!!!

0
1000264182

माळेगांव,बारामती

दि माळेगांव सह साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार दिनांक २२/०५/२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन,कसबा बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे तसेच शहराध्यक्ष जय पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल वाबळे यांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कारखाना परिसरातील सर्व शेतकरी सभासद बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed