उद्योजक, दानशूर व लोकनायक प्रतिष्ठान चे संस्थापक सदस्य डाहयाभाई पटेल यांचे आज निधन

0
dahyabhai patel

लक्ष्मी सॉ मिलचे मालक, उद्योजक, दानशूर व लोकनायक प्रतिष्ठान चे संस्थापक सदस्य डाहयाभाई पटेल यांचे आज निधन झाले. महाराष्ट्रभर मोठया प्रमाणात राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक मित्र परिवार असणारे डाहयाभाई आज आपल्यातून निघून गेले.

त्यांना निरा-निंबुत- सोमेश्वरनगर पंचक्रोशी यांच्या वतीने भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed